नमस्कार आर्य वैश्य संस्था पुणे लघुरुद्र पूजा दरवर्षी आम्ही आर्य वैश्य संस्था बांधवांच्या जोडप्यांसह लघु रुद्र पूजा करून श्रावण साजरा करतो. या वर्षी देखील आम्ही ७ ऑगस्ट २०२२,रविवारी रोजी पूजेचे आयोजन करत आहोत.
Event Date From : 07/08/2022 - 07/08/2022
लघुरुद्र पूजा 2022Donation Fee (Entry) : Free
Event Start From : 09:00 - 12:30
Venue : सोमेश्वर मंदिर, बाणेर
नमस्कार आर्य वैश्य संस्था पुणे लघुरुद्र पूजा दरवर्षी आम्ही आर्य वैश्य संस्था बांधवांच्या जोडप्यांसह लघु रुद्र पूजा करून श्रावण साजरा करतो. या वर्षी देखील आम्ही ७ ऑगस्ट २०२२,रविवारी रोजी पूजेचे आयोजन करत आहोत. वेळ - सकाळी ८:३० वाजता. नाष्टा : सकाळी ८:३० ते ९ पूजा - होम सकाळी ९ वाजता सुरू होईल. आम्ही पूजेचे साहित्य देऊ आणि प्रत्येक व्यक्तीला शिवलिंगावर अभिषेक करायला मिळेल ज्यांना कोनाला अभिषेक करण्यासाठी आपल्या घरातील शंकराची पिंड किंवा गणपतीची मूर्ति आणायची इच्छा असल्यात त्यांनी ती घेऊन यावी. पूजा ड्रेस कोड: पुरुष: कुर्ता पायजमा स्त्री: साडी (पुरुषांसाठी सवळं व उपर्ण यावेळेस आम्ही देणार आहोत) सात्विक भोजन महाप्रसाद वितरण पूजा झाल्यावर करण्यात येईल. स्थळ: सोमेश्वर मंदिर, बाणेर. देणगी: 2100 प्रति जोडपे आहे. (अतिरिक्त प्रति व्यक्ती 300/-) यावेळेस लिमिटेड सीट आहेत त्यामुळे आपले सीट लवकरात लवकर बुक करा. बुकिंग साठी व ऑनलाईन पेमेंटसाठी संपर्क : सौ.सुषमा गो. बंडेवार. ८६६९५०३६४९ श्री.कुमार काचबा ९३२५७६१११९
Organized By AVSP
Arya Vaishya Sanstha Pune
9325761119
Event Detail
07/08/2022 To 07/08/2022
09:00 To 12:30
Venue
सोमेश्वर मंदिर, बाणेर
Baner, Pune, Maharashtra, India
# | Event Dates | Start Time | End Time | Event Activities |
---|---|---|---|---|
1 | 07/08/2022 | 09:30 | 12:30 | Abhishek Puja |