दरवर्षी प्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये आपण लघू रुद्र चा अभिषेक दिनांक २१-०८-२०२१(शनिवार) रोजी, सोमेश्वर मंदिर, बाणेर येथे आयोजित करणार आहोत.
Activity Date From : 21/08/2021 - 21/08/2021
लघुरुद्र अभिषेक 2021AVSP Member Fee : Free
Non AVSP Member Fee : Free
Activity Start From : 09:00 - 12:00
Venue : सोमेश्वर मंदिर, बाणेर
आर्य वैश्य संस्था पुणे, लघुरुद्र अभिषेक 2021 नमस्कार, दरवर्षी प्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये आपण लघू रुद्र चा अभिषेक दिनांक २१-०८-२०२१(शनिवार) रोजी, सोमेश्वर मंदिर, बाणेर येथे आयोजित करणार आहोत. या वर्षी 21 जोडप्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात अभिषेकचा लाभ मिळणार आहे. पूजा बरोबर ९:३० वाजता सुरू करण्यात येईल. एका वेळेस २ जोडपी पूजा करतील. ही पूजा पूर्णपणे निःशुल्क आहे. अभिषेकचा लाभ नाव नोंदणी करणाऱ्या पहिल्या २१ जोडप्यांना मिळणार आहे. टिप: पूजेला बसणाऱ्या पुरुषांनी सोवळं व स्त्रियांनी साडी नेसावी. पूजेला येणाऱ्या व्यक्तींना पूजेची सामग्री,उपवासाचा नाश्ता ची सोय केली आहे. फक्त येणाऱ्या जोडप्यांनी नेवैद्या साठी आपला प्रसाद आणावा. सोशल distunsing चे नियम पाळण्यात येईल. नाव नोंदणी साठी संपर्क- Sms Or Phone कुमार काचबा-9325761119
Project Director
9325761119
Organized By AVSP
Arya Vaishya Sanstha Pune
9325761119
Event Detail
21/08/2021 To 21/08/2021
09:00 To 12:00
Venue
सोमेश्वर मंदिर, बाणेर
Baner Pune, Maharashtra, India
# | Activity Dates | Start Time | End Time | Social Activities |
---|