नमस्कार आर्य वैश्य संस्था पुणे लघुरुद्र पूजा दरवर्षी आम्ही आर्य वैश्य संस्था 111 बांधवांच्या जोडप्यांसह लघु रुद्र पूजा करून श्रावण साजरा करतो. या वर्षी देखील आम्ही 23 ऑगस्ट 2026 रोजी पूजेचे आयोजन करत आहोत.
Event Date From : 23/08/2026 - 23/08/2026
लघुरुद्र पूजा 2026Donation Fee (Entry) : Rs. 5100/-
Event Start From : 08:30 AM - 12:30 PM
Venue : Vedshree Tapovan, Moshi
नमस्कार आर्य वैश्य संस्था पुणे लघुरुद्र पूजा दरवर्षी आम्ही आर्य वैश्य संस्था बांधवांच्या जोडप्यांसह लघु रुद्र पूजा करून श्रावण साजरा करतो. या वर्षी देखील आम्ही 23 ऑगस्ट 2026 रोजी पूजेचे आयोजन करत आहोत.
स्थळ: वेदश्री तपोवन, मोशी.
वेळ - सकाळी ८:३० वाजता. नाष्टा : सकाळी ८:३० ते ९.
पूजा सकाळी ९ वाजता सुरू होईल.
आम्ही पूजेचे साहित्य देऊ आणि प्रत्येक व्यक्तीला शिवलिंगावर अभिषेक करायला मिळेल ज्यांना कोनाला अभिषेक करण्यासाठी आपल्या घरातील शंकराची पिंड किंवा गणपतीची मूर्ति आणायची इच्छा असल्यात त्यांनी ती घेऊन यावी.
सात्विक भोजन महाप्रसाद वितरण पूजा झाल्यावर करण्यात येईल.
देणगी: Rs. 5100/- प्रति जोडपे आहे. यावेळेस लिमिटेड सीट आहेत त्यामुळे आपले सीट लवकरात लवकर बुक करा.
अतिरिक्त प्रति व्यक्ती Rs. 700/- त्यासाठी संपर्क: गौरव 7709192766 नोंदणी झाल्या नंतर.
Project Director
7709192766
Co-Project Director
9657052116
Co-Project Director
8600993002
Organized By AVSP
Arya Vaishya Sanshtha Pune
+91 7709192766
Event Detail
23/08/2026 To 23/08/2026
08:30 AM To 12:30 PM
Venue
Vedshree Tapovan, Moshi
Moshi, Pune, Maharashtra, India
| # | Event Dates | Start Time | End Time | Event Activities |
|---|---|---|---|---|
| 1 | 23/08/2026 | 08:30 AM | 09:00 AM | Breakfast |
| 2 | 23/08/2026 | 09:00 AM | 12:30 PM | Abhishek Puja, Lunch, End Program |